वाहनात कोंबुन नेनार्या 23 गोवंशाची सुटका 

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

प्रतिनिधी /लक्ष्मण भैरेवाड 

हिमायतनगर – मागिल महिण्यात अश्याच प्रकारची मोठी कार्यवाही भरदिवसा हिमायतनगर तालुक्यात बजरंग दलाच्या कार्यकरत्यांच्या सतर्कतेमुळे झाली होती त्या वेळी दोन ट्रक आणी गोवंश असा मोठा माल पकडण्यात आला होता त्या नंतर काही दिवसात ही दुसरी कारवाही झाल्यामुळे गोवंशाची तस्करी करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे या कारवाही साठी ताक्ताळ पोलीसांनी धाव घेतल्यामुळे विश्व हिंदु परिषद देवगिरी प्रांत चे गोरक्षण विभागाचे नांदेड जिल्हा प्रमुख किरण बिचेवार यांनी पोलीसांनी दाखवलेल्या सतर्कतेबद्दल त्यांचे आभार माणले आहे.

 

 या बाबत सविस्तर वॄत असे कि दि,23 रोजी हिमायतनगर पोलीस रात्रगस्त करीत असताना गोपणीय बातमीदार मार्फत दोन वाहणातुन पळसपुर रोडणे अवैध्य जणावरांची वाहतुक हातत असल्याची माहिती मिळाली होती यावरूण हिमायतननगर पोलीसांनी पळसपुर टि पाईंट येथे जाऊन मध्य रात्रीला 3030 ते 3,45,वाजण्याचे सुमारास वाहण क्र एम णच 26 बी इ 7033 व एम एच 42 एक्यु 6128 आले असताना पोलीसांनी थाबवून विचारपुस केली असता अगोदर वाहण चालकाने उडवा उडवीचे ऊत्तर दिले संशय आल्याने पोलीसांंनी वाहणाची पाहणी केली असता वाहणातुन गोवंश नेले जात असल्याचे आढळुन आले यावरून हिमायतनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी श्यामसुंदर गंगाधर नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून शेख निसार शेक ईसाख वय 45 वर्ष व्यवसाय व्यापार रा,जिनिंग प्रेस जवळ हदगाव अ,समद पि,अ,वहाब वय 42 रा,संत गजानन वार्ड उमरखेड जि,यवतमाळ बोलोरो वाहण चालक व मालक शेख शाकेर शेक रशीद वय 35 व्यवसाय खाजगी ड्रायवर रा, ताजपुरा ता, उमरखेड जि,यवतमाळ शेक शेरु शेक दस्तगिर वय 35 व्यवसाय चालक रा,हस्तरा ता,हदगाव स, समीर स,गफार वय 24 व्यवसाय क्लिनर रा,रामरहिम नगर ऊमरखेड जि,यवतमाळ याचे विरूद्ध प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध प्रणाणे व प्राणी सरंक्षण अधिनियम कलमाप्रमाणे वाहतुक नियम सह गुन्हा दाखल करण्याण आला आहे

Share This Article
error: Content is protected !!