ता.प्रतिनिधी/जरगेवाड बाबाराव
हिमायतनगर : येथील सर्व सामान्य नागरिकांना परवडणारे कमी पैशात योग्य उपचार करणारे डॉक्टर देवसरकर यांच दूखद निधन झाले आहे. डॉ आनंदराव देवसरकर यांनी हिमायतनगर येथील शहरात डॉ व्यवसाय करत आपल्या गावी आसणारी शेती सूधा योग्य पद्धतीने सांभाळत आसत .कोरोना सारखी महामारी आली आसता अनेक डाँक्टर यांनी आपले दवाखाने बंद करून घरी बसणे बंद केले होते.परंतु आनंद देवसरकर यांनी यांनी कोरोना काळात रूग्णा सोबत अतिशय आपुलकीने वागणूक देऊन यांची त्यांच्या आरोग्याची तपासणी करत आसत. डाँ देवसरकर यांची काही दिवसा तब्येत ठीक नसल्याने ते रूग्णालयात दाखल होते.परतू आज रोजी त्यांची प्राणज्योत मावळली आहे.
डॉ आनंदराव देवसरकर यांना दोन सूपुत्र असून त्यांचा मोठा मुलगा डॉक्टर आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या दि.22 रोजी त्यांच्या मूळ गावी टेंभूर्णी येथे सकाळी 11वाजता त्यांच्या अंत्यविधी योजीला आहे.