तळेगाव ची कन्या डॉ, मिनल जाधव बीएएमस परिक्षा उत्तीर्ण

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

शिवाजी जाधव जामनेर ता. प्रतिनिधी

जामनेर- तालुक्यातील ‌तळेगाव येथील रहिवासी विनोद जाधव सर यांची कन्या डॉ मिनल विनोद जाधव बीएएमस परीक्षा विशेष प्राविण्यसह महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.ग्रामीण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तेरडाल कर्नाटक येथे शिक्षण पूर्ण केले.८० टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळाले.डाॅ.मिनल तळेगाव येथील आदिवासी कोळी जमातीची पहिल्या महिला डॉक्टर ठरले.त्या येथील रहिवासी कवी,व शिक्षक विनोद जाधव ,प्राथमिक शिक्षिका सौ.वंदना जाधव यांच्या जेष्ठ कन्या आहेत.तिच्या यशाबद्दल तळेगाव पत्रकार संघटनेच्या वअदिवासी कोळी समाजाच्या वतीने सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Share This Article
error: Content is protected !!