राष्टीय काँग्रेस पक्ष सेवादलाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त नांदेड तालुका कॉग्रेस सेवादलाच्या वतीने ध्वजारोहण संपन्न

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – काँग्रेस पक्ष सेवा दलाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्तनांदेड जिल्हा व शहर कॉग्रेस कमिटी पक्ष कार्यालय नवा मोंढा येथे दि. २४.०९.२०२३ रोजी ८.५० वा.नांदेड जिल्हा कॉग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी,नांदेड
तालूकाध्यक्ष स.राजकमल सिंघ गाडिवाले व कार्यालयीन सचिव उमाकांत पवार यांचा हस्ते कॉग्रेस सेवादलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नारायण सुब्बाराव हार्डिकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.काँग्रेस पक्ष सेवा दलाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष पूर्ण होत असल्यामुळे. महाराष्ट्रात नांदेड ला प्रथम ध्वजारोहण करण्याची संधी प्राप्त झाली.नांदेड सेवादल जिल्हाध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजारोहण करण्यात आले या वेळी शिवाजीराव धर्माधिकारी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून.सेवादला विषयी सविस्तर रित्या उपस्थित. काँगेस सेवादल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यालयीन सचिव उमाकांत पवार,नांदेड तालुकाध्यक्ष स. राजकमलसिंघ गाडिवाले, अर्धापूर तालुकाध्यक्ष पांडुरंग देवाची काळे,देगलूर तालुकाध्यक्ष सय्यद हबिब,भोकर तालुकाध्यक्ष संजय धोडिंबाराव, नांदेड जिल्हा सरचिटणीस संजीव कुमार गायकवाड,मागासवर्गीय विभाग, नांदेड जिल्हा कॉग्रेस महिला उपाध्यक्ष सौ.सुचिता विठ्ठल पावडे,कालीदास उत्तमराव कोरके,किशनराव रावणगावकर, प्रा.शशिकांत हाटकर,बाबूराव माणिकराव पावडे,चांदू शामराव बागूल,गणेश तुकाराम घोगरे,डॉ गजानन कहाळेकर,कवी भिमराव जमदाडे,तुकाराम मरीबाराव झडते,व्यकोबा लक्ष्मणराव चौंडेकर,पुंडलिक बळिराम मस्के, बळिराम उत्तमराव पुयड,ज्ञानोबा शशेराव कोंके,संजय धोडिंबाराव बरकनकर,शिंदे नरसिंग गणपती, प्रकाश रामलू,रावसाहेब व्यकोबा बागल,मनोजकुमार देशमुख, व ईतर सर्व नांदेड जिल्ह्यातील सेवादल कार्यकर्ते उपस्थित होते.
या कर्यक्रमाचे सुत्रसंचालन सय्यद हबिब यांनी केले.

Share This Article
error: Content is protected !!