भोकर ता.प्रतिनिधी/
भोकर – तालुक्यातील रायखोड येथे विश्व हिंदू परिषद द्वारा बजरंग दल ची स्थापना करण्यात आली. दि.9/10/2023 ते 10/10/2023 रोजी मंगळवार सकाळी दहा वाजता( ग्रामीण यात्रा) दसरा मारुती मंदिर परिसर भोकर येथून यात्रा सुरू केली.या यात्रेमध्ये श्री अनिरुद्ध केंद्रे विशेष संपर्क प्रमुख नांदेड विभाग, श्री किरण सुभाष बिच्चेवार गोरक्षा प्रमुख नांदेड विभाग, श्री शाम रायेवार जिल्हाध्यक्ष किनवट , श्री आशिष कोटकर जिल्हा सहमंत्री , संतोष रायेवार जिल्हा सहमंत्री , श्री पंजाब दत्तराव हुलगुंडे जिल्हा सहसंयोजक , श्री महेश कोडलवाड जिल्हा गोरक्षा प्रमुख, शंकर संभाजी नारमवाड प्रखंड मंत्री, संतोष दत्तात्रय बैंगनवाड प्रखंड बजरंग दल संयोजक, लक्ष्मण कोरंटल गोरक्षा प्रखंड प्रमुख, राजू अशोक कानडे धर्मदाय प्रखंड प्रमुख, पवन बालाजी चक्रवार आरती प्रखंड प्रमुख, ओमकार अशोक श्रीपतवार बल उपासना प्रखंड प्रमुख, अंकुश गंगाधर कंचली सत्संग प्रखंड प्रमुख, अमोलजी पोलादवार यात्रा प्रमुख, अश्विन सुनील जाधव शहर संयोजक बजरंग दल भोकर, सोमेश संतोषराव देशमुख मठ मंदिर शहर प्रमुख, मारुती भीमराव हंबर्डे पूजन संपर्कप्रमुख, मारुती सटवाजी कार्लवाड मठ मंदिर प्रखंड प्रमुख, साई शंकर श्रीपत पवार सह यात्रा प्रमुख, चंद्रकांत कवडेकर सह यात्रा प्रमुख , श्रीकांत संजय पिलवंड शहर आखाडा प्रमुख, नागेश भीमराव कुंभारकर सत्संग शहर प्रमुख, यांच्या उपस्थितीत रायखोड येथे सर्व बजरंग दल कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बजरंग दल ची स्थापना करण्यात आली आहे.
रायखोड येथे विश्व हिंदू परिषद द्वारा बजरंग दल ची झाली स्थापना.