शासकीय गुत्तेदार सूरेश आप्पा पळशीकर यांच्या कडून विद्यार्थ्यांना फळे वाटप !

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

सामाजिक कार्यात नेहमीच होतात सहभागी….

हिमायतनगर ता.प्रतिनिधी/ जरगेवाड बाबाराव

हिमायतनगर :शासकीय गुत्तेदार मा. सूरेश आप्पा पळशीकर यांच्या कडून विद्यार्थ्यांना फळे वाटप आज हिमायतनगर येथील जि.प्र.कें.प्रा. कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारकरी सांप्रदायाची व संस्कृती ची ओळख निर्माण व्हावी.या ऊदेशाने हिमायतनगर शहरात वारकरी दिंडी काढण्यात आली होती.त्या निमित्ताने हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिरात शासकीय गुत्तेदार  सूरेश आप्पा पळशीकर सामाजिक बांधिलकी जपत यांच्या कडून सर्व विद्यार्थ्यांना आनेक प्रकारचे वेगवेगळे फळे वाटून विद्यार्थी वर्गात एक प्रकारे त्यांनी वारकरी दिंडी विषयी आवड निर्माण केली आहे. यावेळी विद्यार्थी दिंडी सोबत मुख्याध्यापक श्री संगमनेर सर , संभाजी कदम,सचिन जाधव सर, सर,राजेश्वर चव्हाण,व तसेच सर्व शिक्षक वृध हजर होते.

Share This Article
error: Content is protected !!