माहूर येथे व्यसन दहन कार्यक्रम व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा कृतज्ञता सोहळा

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ 
नांदेड – आनंद दत्तधाम आश्रम, माहूरगड येथे राष्ट्रसंत गुरूवर्य साईनाथ महाराज वसमतकर-बितनाळकर यांच्या पुढाकारातून समाजाच्या जीवनात सुख प्राप्त होऊन ईश्वरभक्तीमध्ये सर्वांनी आपला वेळ द्यावा व कुटुंबातील संस्कार, प्रेम, सेवाभाव वाढवून मानव जीवनाचे खरे कल्याण करून घ्यावे, ह्या उद्देशाने दरवर्षी विजयादशमीनिमित्त व्यसन दहनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्याचप्रमाणे याहीवर्षी सोमवार, दि. 23 ऑक्टोबर रोजी व्यसन दहन कार्यक्रमाच्या अनुषंगाने गोल्ला गोलेवार यादव समाजातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा सपत्निक सत्कार सोहळा दि. 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता करण्याचे आयोजिले आहे.
त्यामुळे शासकीय व निमशासकीय सर्व कर्मचारी सेवानिवृत्त बांधवांना आवाहन करण्यात येते की, आपण कोणत्या विभागात व केव्हा सेवानिवृत्त झालात, आपल्या सेवाकार्यात कोणते विशेष पुरस्कार प्राप्त केलात त्याबद्दल माहिती गोल्ला गोलेवार यादव महासंघ कार्यकारिणीकडे प्राप्त करून द्यावी. आपल्या सेवाकाळात सामाजिक, प्रशासकीय सेवा करून आपल्या समाजाचा गौरव वाढवलात त्याबद्दल गुरूवर्य साईनाथ महाराज बितनाळकर यांच्या आशीर्वादाने व प्रदेशाध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष इंजि. रमेश बद्दीवार, नागनाथ नियलवाड यांच्या नेतृत्वाखाली सेवानिवृत्त दाम्पत्याचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात येईल.
तरी सर्व समाजबांधवांनी या स्तुत्य कार्याला सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन प्रांत महासचिव एस.टी. गालेवाड, उपाध्यक्ष रमेश आंबेपवाड, कोषाध्यक्ष प्रभाकर फांजेवाड, महिला प्रांत अध्यक्षा सौ. सुनिता आऊलवार, कार्याध्यक्षा सौ. मंजुळा गवळी यादव, मार्गदर्शक मा. प्रा. विठ्ठलराव नारवाड,मा. राजेन्नाजी आटपलवाड, मा.पी.पी. बंकलवाड साहेब, मा. दिगंबरराव करेवाड,मा. गोविंदराव वटपलवाड, मा. पिराजीराव बुटेपवाड, मा.डॉ. तुकाराम आऊलवार, मा.गांगारेडी बैनमवाड, मा.प्रकाशदादा करेवाड, मा.पी.जी.रुद्रवाड,मा. गंगाधर सल्लावार,मा. लक्ष्मणराव कोमलवाड, मा.रामचंद्र चौलवाड, जिल्हा सचिव अशोक कासराळीकर, कार्याध्यक्ष देवीदास बिबटवार, बाबुराव बाचेवाड, उपाध्यक्ष गंगाधर सिद्धेवाड, रमेश रामपूरवार, रामभाऊ वटपलवाड, कोषाध्यक्ष तुकाराम कैलवाड, संघटक कैलास आक्कमवाड, सरचिटणीस गोविंद भुसलवाड, कर्मचारी प्रांत अध्यक्ष अनुप अन्नमवार, प्रांत सचिव संदेश कमठे, उपाधक्ष व्यंकट बंडरेवार, अशोक दांडिकवार, कोषाध्यक्ष अनिल जिडीवार, सहसचिव नागनाथ रामनबैनवाड, सरचिटणीस दत्तात्रय वाघमोडे, संघटक प्रवीण आकुलवार, जि.कर्मचारी अध्यक्ष मा.ना. झंपलवाड, सचिव रमेश राऊलवार,कर्याध्यक्ष अंबादास आटपलवाड, उपाध्यक्ष माधवराव बलफेवाड, साईराम क्यातमवार, कोषाध्यक्ष माधवराव वटपलवाड, सरचिटणीस जगदीश आक्कमवाड, युवा जिल्हा अध्यक्ष अभिषेक बकेवाड, सतीश शिंगेवाड, सचिव सदाशिव पालदेवाड, नांदेड शहर अध्यक्ष ॲड.विवेक आणेमवाड, उपाध्यक्ष सतीश पैलवाड, व तसेच तालुकाध्यक्ष एकनाथ बत्तलवाड नांदेड, गंगाधरराव बकेवाड अर्धापूर, सुभाषराव शिलेवाड हिमायतनगर, गणेशराव अनेमवाड उमरी, संतोष आक्केमवाड भोकर, नागनाथराव बद्दरवाड हदगाव, मधुकर घोसलवाड नायगाव,कैलास चांदोड धर्माबाद, राम गवंडेवाड मुदखेड, प्रकाश बल्फेवाड मुदखेड शहर, शंकर म्याकलवाड बिलोली, सिद्धेश्वर जकवाड लोहा, मारोती यंनमवाड देगलुर, बालाजी बोईलवाड मुखेड, बलराम पोलवाड कंधार सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. अधिक माहिती साठी 080559 28067, 094225 56837, 915-855-9895, 9372245275 या नंबर वर संपर्क साधावा

Share This Article
error: Content is protected !!