हिमायतनगर प्रतिनिधी/लक्ष्मण भैरेवाड बोरगडीकर
हिमायतनगर – तालुक्यातील बोरगडी येथील कै.साहेबराव मारोती बाचेवाड यांचे वयाच्या ४५ वर्षी आज दिनांक १६/१०/२०२३ दुपारी १:०० वाजता अल्पशा आजाराने दु:खत निधन झाले त्यांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी, पत्नी, वडील, बहिण असा त्यांचा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक १७/१०/२०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता बोरगडी येथील त्यांच्या शेती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व बाचेवाड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांना सावरण्याची ईश्वर शक्ती देवो भावपूर्ण श्रद्धांजली