मनुदेवी ते तळेगाव पायी ज्योतजै नाबाद ग्रुप चा रिकॉर्ड तोड अंतर

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

शिवाजी जाधव ता, जामनेर प्रतिनिधि

जामनेर – तळेगाव येथील जैनाबाद ग्रुप मित्र मडळ सलग आता 8 वे वर्ष पायी ज्योत आणतात सालाबादा प्रमाणे या वर्षी सुद्धा त्यानी पायी ज्योत आणली मनदेवी ते तळेगाव 90 किलो मीटर अंतर यानी 8 तास 13मिनिट मधे पार केले मनु देवी वरुण पायी येण्या साठी 12.27 तास लागतात या ग्रुप ने मात्र पायी चालत येण्याचा रेकॉर्ड तोडला हे विशेष. यात ग्रुप अध्यक्ष अरुण कोळी उपाध्यक्ष राजू कोळी, पत्रकार तथा मा, अध्यक्ष शिवाजी जाधव लोकमत पत्रकार गजानन कोली सर, सदस्य, दीपक कांबळे शुभम माळी ,अमोल कोळी, पवन कोळी, कृष्णा माळी, धनराज कोळी अरुण वाघ, ज्ञानेश्वर शिंदे, भूषण माळी, अजय कोळी गोपाल जाधव ,विशाल कोळी ,ऋषिकेश जिरी, सर्वेश कोळी ,जीवन कोळी, शुभम पाडोळसे रामचंद्र शिंदे, यश वाघ, रोशन घोरपडे ,भारत पाडोळसे ,परमेश्वर कोळी ,खंडू कोळी सागर कोळी ,नवल कोळी ,किशोर पाडळसे धीरज कोळी, सौरव कोळी ,संभा कोळी, अरुण कोळी, विजय कोळी, पवन कोळी, धनराज कोळी ,प्रशांत भाऊ प्रताप वाघ,( प. स.अभियंता जामनेर )अरुण वाघ ,आकाश कोळी ,कुणाल कोळी, ज्ञानेश्वर शिंदे, भूषण माळी, अजय कोळी, गोपाल जाधव ,विशाल कोळी ,ऋषिकेश जिरी, सर्वेश कोळी, जीवन कोळी ,शुभम माली, पाडोळसे, रामचंद्र शिंदे ,यश वाघ, रोशन घोरपडे, भारत पाडोळसे, परमेश्वर कोळी, खंडू कोळी, सागर कोळी, नवल कोळी, किशोर पाडळसे, धीरज कोळी, सौरव कोळी, संभाजी कोळी, शेनफड़ कोळी तसेच सर्व ग्रुप सदस्य यांचे अनमोल सहकार्य लाभले…

Share This Article
error: Content is protected !!