गजेंद्र गिरी कांगठीकर यांचा युवा कीर्तनकार अविनाश भारती यांच्या हस्ते सत्कार

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

मुदखेड तालुका प्रतिनिधी/ राहुल कोलते

मुदखेड – वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख नांदेड दक्षिण पदी निवड झाला बद्दल व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आज नांदेड येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार, ह.भ. प. अविनाश महाराज भारती यांच्या उपस्थितीत व दशनाम गोसावी समाज नांदेड यांच्यावतीने सत्कार करून भावि वाटचालीस शुभेच्छा दिल्या
उपस्थित – सूरज गिरी, बजरंग पुरी,आवधुत गिरी,राजु भारती, विलास गिरी,डॉ.मधुकर भारती, उद्धव भारती,गणेश गिरी,शंकर भारती, आवधूत गिरी, रवी गिरी ,ओमकार भारती

Share This Article
error: Content is protected !!