बावणे कुटुंबीयांना आमदार राजेश पवारांकडून 1 लाख रूपयाची मदत..

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड : जिल्यात मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या नायगाव तालुक्यातील ओमकार बावणे यांच्या कुटुंबीयांना सामाजिक बांधिलकी जपत आमदार राजेश पवार यांनी 1 लक्ष रूपायाची मदत करून कुटुंबीयांना धिर दिला त्याच बरोबर ओमकारचा छोटा भाऊ सुरज आनंदराव बावणे यांचा पदविपर्यतचा शिक्षणाचा खर्च उचलून बावणे कुटुंबीयांचे सुखदुःखात सदैव सोबत असल्याचे सांगितले.संपूर्ण राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा विषय सर्वत्र चालु असुन मराठा तरुन मोठ्या प्रमाणात नैराश्याच्या वाटेवर आहेत पण स्वतः चे आयुष संपवुन भावनिक होऊन टोकाचे पाऊल कोणिही उचलु नये सरकार मराठा समाजाच्या प्रश्नावर सकारात्मक असुन तरूणाईने कोणतेही चुकीचे पाऊल ऊचलु नये हि विनंती आमदार पवार यांनी केली.

यावेळी भास्कर पाटील भिलवंडे (सामाजिक कार्यकर्ते) तालुकाध्यक्ष दता पा ढगे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे,बाबासाहेब पा हंबर्डे, श्रिहरी पा देशमुख , शिवव्याख्याते सोपान कदम, सचिन पाटील टाकळीकर,शिवा पाटील गडगेकर,सुनिल पाटील शिंदे,परमेश्वर पा कदम,रामेश्वर पा जाधव,साईनाथ पा हेंडगे, नामदेव पा शिंदे,पंढरी पाटील डाकोरे,धनंजय पा जाधव, रामदास पाटील,अमोल पा केरले,सुदर्शन देशमुख,राजु बेळगे,विजय मलदोडे स्वप्निल पा बावणे,रमाकांत सुर्यवंशी,माधव कोरे भोपाळचे सरपंच संतोष बावणे हनुमंत बावणे,जगनाथ बावणे, भाऊसाहेब बावणे,प्रकाश हेडगे,संतोष बावणे,पाडुरंग बागडे,साई बावणे,सह गावातील अनेक समाज बांधव उपस्थित होते.🙏🏾

Share This Article
error: Content is protected !!