आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष समाज भूषण श्री नंदकुमार गादेवार यांच्या 60 व्या वाढदिवसा निमित्त केले रक्तदान शिबिराचे भोकर येथे आयोजन.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

 

भोकर ता.प्रतिनिधी
भोकर – येथील आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष समाज भूषण श्री नंदकुमार गादेवार यांच्या साठव्या वाढदिवसानिमित्त बालाजी मंदिर मोंढा भोकर येथे रक्त शिबिराचे आयोजन केले होते या भव्य दिव्य कार्यक्रमाचे उद्घाटन समाज भूषण अशोक चिंतावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाजाचे अध्यक्ष महेश नारलावार,सूवेश भाऊ पोकलवार, दिलीप टेललवार, सुरेश चिंतावार,प्रशांत पोपशेवार, दयानंद कवठीकवार ,नंदू भाऊ ऱ्याकावार, श्याम शेठ पोकलवार, विष्णू नारलावार, बंडू शेठ मोरलवार, संजय चिंतावार, दत्तू बंडावर, अवि अमीलकंठवार, व्यंकटेश पोकलवार, चंद्रकांत मामीडवार, कृष्ण विलास वट्टमवार, शंकर नारलावार, संजय नारलावार, नरसिंग पसणुरवार व सर्व समाज बांधवांनी उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.या कार्यक्रमामध्ये सन्माननीय 20 दाम्पत्यांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा केले.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!