मांजराम येथे दोन दिवसीय तब्लीगी इज्तेमासाठी जय्यत तयारी

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नायगाव ता.प्रतिनिधी/

नायगाव – मांजरम तालुका नायगांव गडगा मांजरम रोडवर पेट्रोल पंपा बाजूला मुस्लिम समाजाचे जिल्हास्तरीय दोन दिवसीय तबलीगी इजतेमा हा दिनांक 24,25 नोहेंबर रोजी होनार आहे त्यासाठी असंख्य नागरीकांचा उपस्थित मैदानाचा कामांची जय्यत तयारी सुरू झाली आहे
नांदेड जिल्हयातिल नायगाव तालुका मांजरम पेट्रोल पंपा नजदीक येथे मुस्लिम धर्माचा जिल्हासतरीय दोन दिवसीय तबलीगी इजतेमा 24,25 नोहेंबर रोजी अयोजित करण्यात आला आहे परिसरातील अंदाजे दहा ते विस हजार मुस्लिम समाज बांधव उपस्थित रहानार आसल्याची शक्यता आहे यासाठी भव्य इजतेमा मंडप रस्ता, वीज, जेवनाचे चार झोन, पाण्याचे झोन, नमाज पठन साठी जागा, वजू खाने, वाहान पार्किंग, सौचालएसह इतर विविध कामासाठी मागिल 15 दिवसापासुन मुस्लिम समाज बाधवानी दिवस रात्र काम युद्धपातलिवर चालु आहे या इजतेमा साठी नांदेड जिल्हा व ग्रामीण भागातील मुस्लिम समाजतील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित राहनार आहेत दोन दिवसीय तबलीगी इजतेमा साठी नांदेड, पुणे येथील मुस्लिम मौलाना (धर्मगुरू) पवित्र कुरान व प्रेषित मोहम्मद पैगम्बर यांच्या संगीतलेल्या उपदेश प्रवचन कारनार आहेत तरी सर्व मुस्लिम धर्मीय नागरीकानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अव्हान मांजरम येथिल मुस्लिम समाज बांधवाणी केले आहे

Share This Article
error: Content is protected !!