रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा रुग्ण सेवेसाठी सदैव तत्पर- गजेंद्र गिरी

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

मुदखेड/राहुल कोलते

मुदखेड – मौजे इजळी ता. मुदखेड येथील श्री. गुलाब किसनराव मुंगल यांना अपघातात गंभीर दुखापत झाल्याने सदर रुग्णावर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय खर्च येणार होता. ही बाब वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख गजेंद्रगिर गिरी यांना समजताच तात्काळ त्यांनी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब, नांदेड उत्तरचे लोकप्रिय व कर्तव्यनिष्ठ आ. बालाजी कल्याणकर साहेब यांच्या माध्यमातून व मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे साहेब यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली गजेंद्रगिर गिरी यांच्या विशेष प्रयत्नातून एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देऊन पुढील औषधोपचार करण्यास सहकार्य करत आहेत…..
आपल्या सेवेत सदैव तत्पर….
गजेंद्रगिर बाळगीर गिरी
नांदेड(द.) जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख.

Share This Article
error: Content is protected !!