ओमकार वाडीकर यांची राजेस्तरीय कबड्डी संघात निवड.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

जिल्हा प्रतिनिधी नांदेड/अशोक वाघमारे 
नांदेड – बाऱ्हाळी येथील विद्या विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील ओमकार राजू वाडेकर यांचे ठाणे येथे होत असलेल्या राजेस्तरीय कबड्डी संघात निवड झाली आहे.
येथील ओंकार राजू वाडेकर यांनी तालुकास्तरीय जिल्हास्तरीय कबड्डी संघात उत्कृष्ट खेळाडू यशस्वी झाल्याबद्दल त्यांचे राज्यस्तरीय कबड्डी संघात निवड झाली आहे त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमती विजयाताई भाऊसाहेब देशपांडे मल्हारराव देशपांडे अँड मुरारजी देशपांडे राजेंद्र देशपांडे सचिव अरुण महाजन संधी निकेतन शिक्षण संस्थेचे सचिव निवृत्तीराव वडगावकर गुरुजी यांनी अभिनंदन केले.
विद्या विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 28 नोव्हेंबर रोजी मुख्याध्यापक अशोक पंचगुटी उप मुख्याध्यापक टी डी दावलपुरे, शेख लियाकत, बळवंतराव परमाळे, पर्यवेशक व्यंकट जोशी, क्रीडा शिक्षक, सुधीर कानोटे, सुनील जाधव, गंगाधर घोडके, लतीफ शेख, राजकुमार धोत्रे, बजरंग उमाटे, शंकर पाटील, व्यंकट कानोटे, संभाजी सुळे, आर जि शेळके, प्रशांत जोशी, रामराव इंदूरे, मुकेश कांबळे, प्रदीप महाजन, दत्तात्रय पोतंगळे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ओंकार वाडीकर यांचा सत्कार केला.

Share This Article
error: Content is protected !!