मुदखेड ता.प्रतिनीधी/
मुदखेड – दि.6 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जागी असलेल्या नाम फकला वरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्रास पुष्प व पुष्प माल्या अर्पण करून समुदाईक त्रिसरण पंचशील ग्रहण केले व दोन मिनिटांची मौनांजली अर्पण केली.
या वेळी भाजपा नांदेड उत्तरचे जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष शंकर मुतकलवाड,ता.अध्यक्ष बालाजी पाटील खटिंग, जिल्हा चिटनिस भगवान पानेवार,सौ.केतकी चौधरी,पंचायत राज व ग्राम विकास आघाडी जिल्हाध्यक्ष मनोज कमठे,माजी नगरसेवक बाबू गोपनपल्ले,ता. महामंत्री पुरुषोत्तम चांडक,ओबीसी जिल्हा सरचिटणीस श्रीहरी बैनवाड,उपाध्यक्ष संजय चव्हाण,शिवसेना शहर प्रमुख सचिन पाटील माने,शंकर पाटील पवार अल्प संख्यान्क आघाडी ता.अध्यक्ष हमीदभाई भंगारवाले,म. कबीर गुलाम दस्तगीर,व्यापारी आघाडी ता.अध्यक्ष प्रवीण काचावार,माजी सैनिक आघाडी ता. अध्यक्ष बालाजी गव्हाणे, युमो ता. अध्यक्ष सतीश पाटील मुंगल,निळकंठ हामंद, शहर महामंत्री कानोबा बिषमिले, युमो शहर अध्यक्ष गजू कमळे, मोहन जाधव, वामन गुंठे,शहर उपाध्यक्ष मनोज कांबळे,शेटीबा शिंदे,सतीश शेम्बोले,यांच्या सह असंख्य कार्यकर्ते या आदरांजली सभेत सहभागी झाले होते.या वेळी जबतक सुरज चाँद रहेगा,बाबासाहेब तुम्हारा नाम रहेगा!अमर रहे!अमर रहे!डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे च्या घोषणानी संपूर्ण परिसर अगदी दुम दुमून गेला होता.