शिवहरी हॉस्पिटल व साई शाम मेडिकल चा भव्य उद्घाटन सोहळा भोकर येथे पार पडला.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

भोकर प्रतिनिधी/गोविंद चिखलवाड

भोकर – येथील शिवहरी हॉस्पिटल व साई श्याम मेडिकलचा भव्य शुभारंभ उद्घाटन सोहळा बस स्टँड रोड भोकर येथे पार पडला . दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी सत्यनारायण पूजा सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती. या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून भोकर येथील श्री राजेश्वर रेड्डी लोकावाड अध्यक्ष केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन भोकर त्याचबरोबर श्री संतोष आलेवाड शिवसेना तालुकाप्रमुख भोकर . प्रमुख अतिथी म्हणून श्री आत्माराम संभाजी बोबडे, श्री हरी शंकरराव हामंद, श्री पांडुरंग माधवराव कटकमवाड उद्योजक, श्री साईनाथ अंबादास गाडे उद्योजक, श्री लिंगूराम गंगाराम गंगोणे, श्री श्याम आनंदराव आक्कलवाड उद्योजक, श्री लोकेश दत्ता आन्नमवाड उद्योजक, श्री साईनाथ माधवराव कटकमवाड उद्योजक यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी श्री आनंदराव शंकरराव हामंद, श्री बालाजीराव संभाजी आक्कलवाड, डॉ. विनायक बालाजीराव आक्कलवाड व साईनाथ आनंदराव हामंद सर्वांचे आभार मानले.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!