जिल्यात बनावट भेसळ युक्त दुधा मुळे आरोग्य धोक्यात

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

30 ते 40 रूपये लिटर दुध बनावट दुधा मुळे दूध वाल्यावर वाईट दिवस

शेतकरी कुंटे कुटे तरी पुरी होनार?

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

नांदेड – सद्याची परस्थीती पाहाता दुधाला भाव नाही आसे वाटते की शेतकरी राज्या यांच्या कीती वाईट दिवस आले आहेत दुध 30ते35 रुपये या भावाने सुधा जात नाही या मागचे कारन काय आहे ते??

बनावट दुधा बनवत आसलेल्या व जहर निर्माण करुन लोकांना खाद्य-पदार्थों यांचे बनावट दुध बनुन काॅस्हर सारख्या माहामारीला निर्माण करणार्या लोक यांच्यावरही सरकार कार्रवाई करनार का?कि आसेच चालत राहानार आसे वाटते दुध हे खाद्य-पदार्थों आसुन सुधा भाव नाही मग शेतकरी करणार काय खरे दुध उत्पादन 14कोटी आनी लागनारे दुध 65 कोटी लीटर मग हे आंतर खुप मोटे आहे तरी सुधा हे दुध येते कुटुन हे आतापर्यत समजले नाही मग शासन झोपेत आहे का?? याचा स्वक्ष मोक्ष लागेल का आसा प्रश्नन निर्माण झाला शेतकरी खुप बिकट प्रस्थितितुन जात आहे तरी कोनी लक्ष देत नाही.

 

मग होनार काय?अशीच परस्थीती चालु राहील तर जिवन धोक्यात येईल अबब दुधच दुध झाल कसे करनार शेतकरी ?दारूचा भाव कधीच कमी होत नाही मग दुधा भाव दर काउतरते आतापर्यत समजले नाही कोनी लक्ष सुधा देत ही लाजीरवानी बाब आहें.

 

दारुच्या भावाला मंदि येत नाही मग दुधाला का मंदि येते

सरकार आपल्या दारी घोटाळे होतात घरोघरी आरे कसे होईल माझ्या शेतकरी राज्याचे कोनी तरी आहे की नाही वाली या पवीत्र पावन भुमीत महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोण्याचा नांगर फिरवीला त्या भुमीत आज शेतकरी आश्रुगांळत आहेत यांना कारनीबुत कोन आहे.

 

कारण आताच्या सरकार पेक्षा मोगलाई बरी का ? फक्त सरकार आता ऐक मेकांचे घर भरण्यात मगन आहेत बनावट पनीर खवा पेढा कलाकंद हे पदार्थ बनत आहे तरी प्रशासन यांना काहीच देन घेन नाही मग यांचा बणावटी करणार्या यांची पाटीशी कोन आहे आसा प्रश्न निर्माण होते?

आज कितने शेतकरी यांचे कित्तेक नुकसान झाले यांची भरफाई होनार का नुक़सान ग्रस्त शेतकरी हातास झाला दुध शेतकर्यांचा जोड धंदा समजले जाते ते म्हणजे दुध व्यवसाय हे सुधा मातीमोल होतांना दिसते आहे

 

सरकार शेतकरी यांनी शेतीसोब जोड व्यवसाय करा म्हणून दुध व्यवसाय जर केला तर त्याला सुधा भाव राहीला नाही मग होनार काय आता कि आसच चालत राहाना अधिक आत्माहत्या होत राहतील का?की यांना नुकसान भरफाई मिळनार का?

आसा प्रश्नन नांदेड जिल्यात शेतकरी व दुध उत्पादक व्यवसायिक यांना पडला आहे.

 

जागो ग्राहक जागो म्हणण्याची वेळ आली आहे पण सम्बंधीत अधिकारी मात्र अर्थ पूर्ण दुर्लक्ष होत आहे.

Share This Article
error: Content is protected !!