मातोश्री इंग्लिश स्कूल मध्ये दुर्गा बालाजी गाढे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा….

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

उमरी तालुका प्रतिनिधी /राहुल कोलते

 उमरी – तालुक्यातील मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल बोळसा फाटा येथे दुर्गा बालाजी गाढे हिचा ७वा वाढदिवसाच्या आगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. अनेक वाढदिवस आपण बघतो. फटाके, डी.जे. पैशाची उधळण करून करतात पण आजचा वाढदिवसाच्या खुपचं मोठ्या हर्षे उल्हासाने आनंदाने साजरा करण्यात आला. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ आणि स्वीट्स वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गोविंद माधवराव कदम भायेगावकर सहशिक्षक नागेश थेटे, बालाजी गाढे, राहुल कोलते (पत्रकार), शिक्षिका सौ.माधवी शिवाजी हाळे, सौ. मनीषा गजानन मनुरकर, जमनबाई भोपाळे, प्रताप शिंदे टाकळीकर, गणु पाटील शिंदे, दत्ता लांडगे राहाटीकर,रोहिदास पवार, राजु राहाटीकर,व्यंकटी गाढे चिलपिंपरीकर व काही पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस संपन्न करण्यात आला.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!