बहुजन समाज पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी -परमेश्वर गोणारे

abhishek bakkewad
0 Min Read
Spread the love

 

नांदेड प्रतिनिधी/सुनिल शिंदे 

नांदेड – बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवडीबद्दल त्यांचा आज नांदेड येथे श्री.एस जी.माचनवार सर यांच्या निवासस्थानी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री. परमेश्वर गोणारे साहेब यांची बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ओबीसी,व्हिजेएनटी, एसबीसी,एस सी,ई विविध समाजातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!