नांदेड प्रतिनिधी/ गोविंद चिखलवाड.
नांदेड – चोरीला गेलेले व गहाळ झालेले तब्बल 102 मोबाईल फोन पोलीसांनी शोधून काढले. 13 लाख 50 हजार रुपये किंमतीचे मोबाईल. ज्यांचे मोबाईल असतील त्यांनी आय एम ई आय क्रमांक पाहून घेऊन ज्यांचे आवाहन. आज पोलीस अधीक्षकांच्या हस्ते 54 नागरिकांना त्यांचे मोबाईल फोन सुपूर्द करण्यात आले. मिळालेल्या सर्व मोबाईल फोन च्या आय एम ई आय क्रमांकाची यादी नांदेड पोलिसांच्या वेबसाईट वर आहे. ज्यांचे मोबाईल असतील त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधून मोबाईल न्यावेत असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
—————