नायगाव ता.प्रतिनीधी/अशोक वाघमारे
नायगाव – नायगाव शहर गजानन पाटील चव्हाण यांच्या अजून संपर्क कार्यालय येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी शंकर पाटील कल्याण यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असून यांचे नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे शंकर पाटील कल्याण भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून गेल्या अनेक वर्षापासून काम करत असतात भाजपाच्या संघटन वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे भाजपाचे नायगाव तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष या पदावरून त्यांनी काम केले आहे त्यांची पक्षात व समाजात मोठे काम आहे हे लक्षात घेऊन दखल घेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शंकर पा कल्याण यांच्यावर प्रदेश कार्यकारणी सदस्य निमंत्रण पदी जबाबदारी देण्यात आली
ही आनंदाची बातमी कळताच नायगाव तालुक्यातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा चा वर्षाव मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला
नायगाव शहरांमध्ये गजानन पाटील चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे
नायगाव शहरासह तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व भाजपा सर्व नेते व कार्यकर्त्यांच्या वतीने शंकर पाटील कल्याण यांचा सत्कार सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यासाठी जेष्ठ मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण, सक्रिय कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार करीम भाऊ चाऊस, नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण, नायगाव तालुक्याचा बुलंद आवाज सय्यद मुल्ला, कृष्णाजी कुलकर्णी, माणिकरावजी कुलकर्णी, गोविंदरावजी कुलकर्णी, किशोर महाराज पुंडलिक, साईनाथ इबितवार, माधवराव कार्लेकर, हंबर्डे पाटील, किरण पाटील मोरे गणेश देगावे, सह सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते