छत्रपती वाहतूक सेना कार्यालयाचे झाले उद्घाटन.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

भोकर ता. प्रतिनिधी/

भोकर – तालुक्यातील छत्रपती वाहतूक सेना या कार्यालयाचे दिनांक 4 जानेवारी रोजी दुपारी भोकर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री तांबोळी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उपस्थित सर्व छत्रपती वाहतूक सेना हजर होते. या छत्रपती वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र अध्यक्ष अंकुश शिवाजी तोबरे यांचा भोकर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक तांबोळी साहेबांनी अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तांबोळी साहेबांनी सर्व छत्रपती वाहतूक सेना यांना खूप चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करून सर्वांना वाहतुकीचे नियमाचे व्यवस्थापन सांगितले . या जीवनात जीवन जगत असताना कशा प्रकारचे काटेकोरपणाने कशा पद्धतीने वाहन चालकांनी जीवनाशी व आपल्या कुटुंबाशी सलग्न राहून आणि व्यसनाधीन राहून जीवन जगावे अशा प्रकारचं साहेबांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व उपस्थित छत्रपती वाहतूक सेना भोकर येथील महाराष्ट्र उपाध्यक्ष परमेश्वर भालेराव , तालुका अध्यक्ष बालाजी पाटील मोघाळीकर , तालुका उपाध्यक्ष विजय जाधव, तालुका सचिव पिराजी बोईनवाड, सदस्य गणेश रामपल्ले ,माधव जिल्लेवाड, अंकुश वागतकर , देविदास गायकवाड ,लक्ष्मण कर्डेकर ,बाबुराव कोठुळे, बंटी पोंमनाळकर , बाळू हिरडगावकर, योगेश डूरे सायाळकर, हर्षद भोकर, गणेश पिटलेवाड ,रहीम पठाण ,अखिल शेख, सुभाष जाधव, आमिन पठाण, मुरलीधर चव्हाण चिंचाळकर इत्यादी वाहतूक सेनेचे सर्व सदस्य हजर होते .

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!