लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024 साठी श्री आनंदा आनेमवाड यांचे नामांकन. सर्व समाज बांधवांनी मतदान करावे असे नांदेड जिल्हा युवा अध्यक्ष अभिषेक बक्केवाड यांचे आवाहन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/अशोक वाघमारे 
नांदेड महाराष्ट्र राज्यातील पत्रकार क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा पुरस्कार लोकमत ऑफ द इयर पुरस्कार असून महाराष्ट्र राज्यातून पहिल्या पाच शिक्षकांमध्ये नामांकन मिळालेले गोल्ला गोलेवार यादव समाजातील युवकांचे प्रेरणास्थान माननीय श्री आनंदा अनेमवाड हे शिक्षक कॅटेगिरी मध्ये असून त्यांना या  वेबसाईटवर जाऊन करणाऱ्या

https://lmoty.lokmat.com/vote.php

एक नंबरची पसंती करून स्वतःचे नाव व ईमेल आयडी टाकून सबमिट करा असे आवाहन युवक जिल्हा अध्यक्ष नांदेड ( गोला गोलेवार यादव महासंघ महाराष्ट्र राज्य )चे माननीय अभिषेक बक्केवाड यांनी केले आहे . श्री आनंदा बालाजी अनेमवाड हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महालपाडा पालघर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांची तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी असल्याने आणि शिक्षण क्षेत्रामध्ये अनन्य साधारण महत्व प्राप्त करून दिल्याने त्यांची महाराष्ट्रातील पहिल्या पाच शिक्षकातून एक नंबर ला पसंती व नामांकन मिळाल्यामुळे त्यांना राज्यातील चाहते वर्गा कडून एक नंबरची पसंती दर्शवून आपले बहुमूल्य पसंती देण्याचे आवाहन गोल्ला गोलेवार यादव समाजांचे नांदेड जिल्हाध्यक्ष  अभिषेक बकेवाड यांनी केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!