३७ वी अखिल भारतीय धम्म परिषद महाविहार बावरीनगर दाभडची शोभयात्रा मोठ्या उत्साहाने नांदेड शहरात संपन्न.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील अर्धापूर तालुक्या मधील महाविहार बावरीनगर दाभड दिनांक २४/१/२०२४ बुधवार या दिवसापासून ३७ वी व्या धम्म परिषदेला सुरवात झाली आहे.

सकाळी ५.३०ते ६.३० या वेळात परित्राण पाठ घेण्यात आला याच वेळात भिख्खू निवासाचेही प्रवेशा करण्यात आला आहे.

७.३०त ९.३० या वेळात त्रिशिल, पंचशील,त्रिरत्न वंदना परित्रण पाठ,महावंदना घेण्यात आली आहे.

९.३० वाजता ८४पुट १२ पुट रुधी,१८पुट लाबी आहे.पुर्वीचा भारत त्यात भारत,पाकिस्तान,बागलादेश,नेपाळ,ज्या वेळी एकत्रित होता त्यावेळी सम्राट अशोक या नगरीचा राज्या होता. त्यावेळी ८४ हजार दगडाच्या नक्षीकामात बौध्द विहाराचे बांधकाम केले होते ८४पुट ध्वजात अर्थ आहे.

ध्वजारोहण या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुज्य भंते धम्मसेवक महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

दुपारी दोन वाजता सावित्रीबाई महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून देश व विदेशातून आलेल्या भिख्खू संघाने काढण्यात आलेल्या शोभयात्रेतून भिख्खू,तथागताची मुर्ती शोभेल अशा एका घाडीवर शोभयात्रेत सहभागी होती,महउपासक डॉ एस पी गायकवाड,या वेळी श्रध्वान उपासक,उपासिका ईतर समाजातील अनुयायी उपस्थित झाले होते.

ही शोभयात्रा महात्मा फुले स्मारका पासून शिवाजी नगर,कलामंदिर,एस पी कार्यालय वजिराबाद, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक पर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून शोभयात्रा विसर्जित करून
महाविहार बावरीनगर दाबड येथे संध्याकाळी सात वाजता ३७वी धम्म परिषदेचे अध्यक्ष पुज्य भंते धम्मसेवक महाथेरो व भिक्खू संघ महाउपासक डॉ एस पी गायकवाड यांच्या सह पुष्प तथागत बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुष्प हार अर्पण करून, त्रिशील,पंचशील, त्रिवंदना परितन पाठ घेण्यात आले आहे.

भिक्खू संघाचे स्वागत महाउपासक डॉ एस पी गायकवाड यांनी केले आहेत. उपासकांनी भिक्खू संघाचे स्वागत सोनटक्के साहेब,डॉ राहुल सिंघ नवी दिल्ली,समाजकल्याण चे माजी संनदीधिकारी गायकवाड साहेब. महादाळे साहेब,माजी नगराध्यक्ष रामराव पवार,ईश्वर सावत,बि.एम.वाघमारे,डि पी गायकवाड,माजी मुख्याध्यापक उत्तम लाडगे अशोक गोडबोले,सरोदे,किशनराव रावणगाकर,यशवंत कच्चे, सूमेद गायकवाड, संभाजी कांबळे,अंकोश सोनसळे,डॉ मंगेश अटकोरे,दिपक शिराढोणकर,क्षितिज गायकवाड,सकाळचे पत्रकार, सत्यप्रभाचे पत्रकार,उपासिका गोणारकरबाई,कमलाबाई गायकवाड,सर्वच श्रध्दावान उपासकांनी भिक्खू संघाचे स्वागत केले आहे.

संबोधीस्मर्णीकेचे डॉ उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले आहे.प्रा.डॉ सत्यपाल महाथेरो यांनी पुज्य भंते धम्मसेवक महाथेरो यांच्यावर आत्मचरित्र ग्रंथ लिहिले आहे त्यांच्या ग्रंथाचे प्रकाशन झाले आहे.

Share This Article
error: Content is protected !!