छावा श्रमिक संघटना महाराष्ट्र व जिजाऊ प्रतिष्ठान नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने “यशवंत गौरव पुरस्कार २०२४” इंजि.हरजिंदर सिंघ संधू याना जाहीर

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड- जिल्यातील छावा श्रमिक संघटना महाराष्ट्र व जिजाऊ प्रतिष्ठान नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक, शैक्षणिक,औद्योगिक,वैद्यकीय, अश्या विविध क्षेत्रातील उलेखानिय कार्य करणाऱ्या मान्यवरांना छावा श्रमीक संघटना व जिजाऊ प्रतिष्ठान नांदेड यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

सामाजिक कार्यक्षेत्रात नांदेडचे भूमिपुत्र इंजि.हरर्जिदर सिघ संधू यांना यशवंत गौरव पुरस्कार 2024 या पुरस्काराने कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शंकरराव हंबर्डे,प्रमुख अतिथी पोलिस निरीक्षक श्रीधर जगताप,आयोजक श्री भास्करराव हंबर्डे व टिम यांच्या हस्ते पुष्पहार व गौरव चिन्हं देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला व पुरुष यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळेस सर्व मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!