नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्यातील बिलोली तालुक्या मधील महावितरण कार्यालया मार्फत करण्यात आलेल्या यच व्ही डी एस चे काम इस्टीमेन्ट नुसार झाले नसून लोकांन पासून पैसे घेऊन डीटीसी देण्याचे काम चालू आहे.शहरातील रामलू हुशन्ना कोटलावार यांना २०१४ ची शासन आपल्या दारी कोटेशन असताना त्यांना सुद्धा नवीन डी टी सी बसवण्यात आली आहे.महावितरण कंपनीची फसवणूक करून एक लाख रुपये वजाहट करण्यात आले आहे.व विजपुरवठा खंडित आहे म्हणून वीज माफ करून घेतले आहे.गट क्र ३४३/३ चे नवीन डी टी सी हे कुंडलवाडी ला नं बसवता दोलताबाद येथे बसवण्यात आला आहे.
या कार्यालयातून पाटोदा थंडी येथे ही असेच प्रकरण झाले आहे सदरील बोगस कामाची चौकशी करून दोषी वर कारवाही करावी अशी अध्यक्ष अभियंता नांदेड यांना निवेदन देऊन सहव्येवस्थापक अभियंता औरगाबाद यांना अशी मागणी करण्यात आली आहे.