नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार तालुक्यातील प्रत्येक बूथ वर मजबूत कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी युवा नेते प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली धर्माबाद येथील प्रभाग क्रमांक 1 व रत्नाळी मध्ये आढावा बैठक संपन्न झाली आहे.
यावेळी दत्ताहरी पाटील चोळाखेकर तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी धर्माबाद ,वर्णीअण्णा नागभूषण मा.तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी धर्माबाद,तथा जिल्हा सरचिटणीस,गोविंद पाटील जाधव रोषनगावकर,माधव पाटील चोंडीकर संचालक कृषी उ.बा.समिती धर्माबाद,जिल्हा सरचिटणीस संजीवकुमार गायकवाड अनु.जा. विभाग,ताहेर पठाण शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी धर्माबाद,बंडू पाटील बाबळीकर कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी धर्माबाद,फुलाजी पाटील हरेगावकर,मुबीन लाला,ज्येष्ठ नेते बाबू मोखण्डीकर,रुद्र पाटील कदम,सोशल मीडिया मराठवाडा समन्वयक,संदीप पाटील कदम, बंडू पाटील कदम,उत्तम पाटील बाभळीकर,गोराजी मामा,शिवराज गायकवाड, हणमंते,गफ्फूर भाई, शादुलभाई, करीम ड्रॉवहर आदी उपस्तिथ होते