भाग्यनगर नांदेड येथे उत्कृष्ट कामगिरी करणारे मा.राम कृष्ण हरी पाटील यांनी कुंटूर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारले.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नायगाव ता प्रतिनिधी/ अशोक वाघमारे.

नायगाव – तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन येथे नांदेडच्या भाग्यनगर पोलीस स्टेशन मध्ये उत्कृष्टपणे कामगिरी करणारे मा राम कृष्ण हरी पाटील यांनी कुंटूर पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारला असून. श्री पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडल्याने व त्यांच्या कामगिरी बद्दल पोलीस प्रशासनामध्ये महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. श्री पाटील यांनी पोलीस प्रशासक म्हणून एक महत्त्वच्या जबाबदारी पार पाडत असतात आणि तेवढेच मैत्रीपूर्ण व जबाबदाऱ्या देखील बजावत असतात. श्री पाटील यांची काम करण्याची पद्धत देखील. अभ्यासक व सूक्ष्मदर्शी असल्याने ते कायद्याचे अभ्यासक म्हणून देखील त्यांची ओळख आहेत. अशा सुपरीचीत असलेले मा श्री राम कृष्ण हरी पाटील यांनी कुंटूर पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारल्याने कोठाळा येथील नवनियुक्त पोलीस पाटील श्री अनंत तुकाराम घंटेवाड यांनी श्री पाटील साहेब यांचा सत्कार केले आहे. आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील भरभरून देण्यात आले आहे.

Share This Article
error: Content is protected !!