बोरगडी हे गाव आता महाराष्ट्रात प्रसिद्ध होतांना दिसत आहे;शासकीय सेवेत भरारी…

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

आकाश प्रभाकर बहिरवाड हा आरोग्य विभाग, वर्ग ड पदि निवड

प्रतिनिधि /लक्ष्मण भैरेवाड

हिमायतनगर – बोरगडी गावातील गरीब शेतकरी कुटुंबातील आकाश प्रभाकर बहिरवाड हा आरोग्य विभाग, वर्ग ड पदि निवड झाल्याबद्दल गावकर्यांकडून कौतुक करत आहेत पंचक्रोशीत नावाजलेले कुस्तीसाठी नावलौकिक असलेली श्री क्षेत्र बोरगडी येथील मुलांची शासकीय सेवांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये भरारी. आजच्या स्पर्धेच्या काळात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन लाखो मुला मुली शासकीय नोकरीच्या सुद्धा मनाशी कळवून आपल्या परिवाराचे व आपल्या गावाचे नाव मोठे करण्यासाठी तयारी करत असतात पण नोकरी लागणे हे आजच्या काळात सोपे राहिले नाही कारण एकच साठी हजार मुलांना मागे टाकावे लागते आणि ही काही सोपी गोष्ट नसते त्यात आपली सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील आला किती परिस्थिती असतानाही मनाशी जिद्द चिकाटी आणि संयम बाळगून तयारी करावी लागते. परिस्थिति गरिब असतानाही शेतात जनावर चारवत शेती करून आरोग्य विभागात लागलेला आकाश प्रभाकर बहिरवाड याचे हिमायतनगर येते आगमन झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले, यावेळी गोल्ला गो.यादव समाजाचे युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक बकेवाड, अभिमन्यू काईतवाड, बाबाराव भैरेवाड, LIC  प्रतिनिधी एकनाथ काईतवाड, लक्ष्मण भैरेवाड,राजु काईतवाड,शंकर काईतवाड, मनोहर गुडेवार, अवधूत सोळनकर, बजरंग काईतवाड, श्रीकांत आऊलवाड उपस्थित होते.गावकर्यांकडून व गोल्ला गोलेवार यादव समाजाकडुन तोंडभर कौतुक केले जाते.

मनःपूर्वक अभिनंदन शासकीय सेवेत निवड झाल्या बद्दल…. तुमच्या मुळे समाजाचे तसेच आपल्या गांवाचे सगळीकडे कौतुक होत आहे, बोरगडी हे गांव महाराष्ट्रात प्रसिद्ध होतांना दिसत आहे…. समाजासाठी अभिमानास्पद बाब आहे… तुमच्या या कर्तृत्वामुळे मुला मुलींना एक प्रेरणा, दिशा आणि विश्वास निर्माण होवील, तुम्ही रात्र आणि दिवस घेतलेली आहे. आकाश प्रभाकर बहिरवाड स्वतःच्या अस्तित्वासाठी, समाजासाठी नाव पण उंचीवर नेण्याचे काम केले आहे…. कष्टाच चीज करूंन दाखवलं… भगवान श्रीकृष्ण यांच्या आशीर्वादाने समोर पण अशीच कामगीरी होईल.

भुमन्नाजी अक्केमवाड भोशीकर

प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र गोल्ला गोलेवार यादव महासंघ

Share This Article
error: Content is protected !!