अखेर ड्रा.एस.जाधव सरांचा लढा यशस्वी नांदेड ते धर्माबाद रेलवे प्रवासभाडे अखेर रू.20

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

नांदेड – कोविड महामारीच्या नंतर रेलवे बोर्डाने डेमो व आम आदमी पॅसेंजर ट्रेनच्या भाड्यात दि.1.1.20पासून दूप्पट केलेली वाढ ती रद्य करण्याचा निर्णय व पॅसेजर गड्याना सर्व थांबे देण्याचा निर्णयही दि.22.2.24 रोजीअखेर रेलमंञालयाने कंन्ट्रेाल मेसेजद्वारा घेतल्यामूळे लाखो प्रवाशाना त्याचा लाभ मिळणार असल्याचे मत रेलवे प्रश्राचे अभ्यासक डाॅ.एस.एस.जाधव यांनी व्यक्त केले आहे.

 

डाॅ.जाधव यांनी रेलवे मंञालयाच्या अधिकृत टिविट हॅन्डलवरून आम आदमी पॅसेजर व डेमो ट्रेनला जलद रेलवे गाड्याचे लेबल लावुन केलेली दूप्पट वाढ रद्य करण्याची मागणी दि.24.1.24 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ,IAS रेल्वे मंञी अश्विन वैश्णव यांचे कडे केली होती.तसेच रेलमदत पोर्टलवर संदर्भ पञ क्र. क्र.2024020601221तक्रार नोंदविली होती.

 

तसेच अर्धाडझनपेक्षा अधिक तक्रारी टिविट हॅन्डलद्वारे रेलवेमंञी व संबंधीताकडे नोंदविल्या होत्या.त्यामूळे रेलवे मंञालय खडबडून जागे झाले.डाॅ.जाधव यांनी 2008साली सूद्धा रेलवेबोर्डाने बाॅडगेजच्या रूंदीकरणानंतर मुदखेड ते मनमाड या मार्गावरील दीडपट केलेली भाडेवाढ आरटिआयच्या लढ्यातून कमी करू घातली होती.

Share This Article
error: Content is protected !!