नांदेड जिल्हा काँग्रेस पार्टी कार्यालयात डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – गेले अनेक दशके महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात ज्यांनी अमूल्य योगदान दिलं ते
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, मराठवाड्याचे वैभव, मराठवाड्याचे भगीरथ, गोदाकाठचे महान कर्मयोगी,
भारताचे माजी गृहमंत्री.
श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण साहेब यांचा स्मृतिदिन नवामोढा नांदेड येथील डॉ. शंकररावजी चव्हाण नवामोढा पक्ष कार्यालय येथे साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते
श्रद्धेय डॉ.शंकरराव चव्हाण साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवाद या वेळी जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागीलेकर,महाराष्ट्र प्रदेश सचिव घोडजकर,प्रफुल्ल सावत,एकनाथ मोरे,बालाजी चव्हाण,सुभाष पाटील, किरण इंगोले,उमाकांत पवार, डॉ गंगाधररावजी सोनकांबळे, किशनराव रावणगांवकर, संजीवकुमार गायकवाड,सरोदे सोनाजी,लक्षमण गोणे,संजय वाघमारे,शिवराज कांबळे, केदार पाटील,या मान्यवर च्या
हस्ते पुष्प वाहण्यात आले या वेळी महिला
यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Share This Article
error: Content is protected !!