नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड :दि.13.जलक्रातीचे प्रेनेते,महाराष्ट्राचे जलनायक भारताचे माजी ग्रहमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.डॉ.शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंती निमित्ताने नांदेड तालुका कॉग्रेस सेवादल यांच्या वतीने दिनांक १४/७/२०२३ रोजी श्री दत्त प्रभू प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा मालेगांव रोड,नांदेड येथे जयंतीचा कार्यक्रम सकाळी ठिक १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यमाला नांदेड कॉग्रेस सेवादल विभागाचे नांदेड जिल्हाध्यक्ष श्री.शिवाजीराव धर्माधिकारी तसेच जिल्हा कॉग्रेस सेवादल,व नांदेड तालुकाध्यक्ष सेवादल मा.राजकमल सिंघ लालसिंघ गाडीवाले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम
आयोजित करण्यात आला आहे.
मान्यवर उपस्थित रहावे अशी विनंती श्री.राजकमल सिंघ गाडीवाले तसेच सेवा दलाच्या कार्यक्रत्यांनी केली आहे.