लोकसभा निवडणूक रणशिंग*मा.आमदार वसंतराव पाटील चव्हाणच्या नावाची चर्चा

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील काँग्रेस पक्षाचे मा.आमदार वसंत बळवंतराव पाटील चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने धर्माबाद तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी *वसंतराव पाटील चव्हाण साहेब यांची भेट घेऊन लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास व्यक्त करून निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी गोविंदराव पाटील रोशनगावकर,नरेंद्र अण्णा रेड्डी, निलेश पाटील बाळापूरकर,सूर्यकांत पाटील जुनीकर,गणेशराव पाटील बाचेगावकर,दिगंबर अण्णा लाखमावाड,माधवराव पाटील चोंडीकर,श्याम पाटील चोळाकेकर,हनुमंत पाटील नरवाडे,बंडू पाटील नरवाडे,शंकर पाटील बोंबले,जावेद फूलवाले,डॉ.शिंदे साहेब,बंडू पाटील बाभुळगावकर,श्रीकांत उलेवाड,नागनाथ जिंकले,बालाजी पाटील राजापूरकर,भगवानराव पाटील धुपे,सुभाष पाटील माष्टीकर,चंद्रभीम होजेजेकर,साहेबराव पाटील बाळापूरकर,साहेबराव सोनकांबळे,कृष्णा देसाई कदम,इब्राहिम शेख चिकनेकर, बबलू असतानी,परमेश्वर कदम अटाळकर,नरेंद्र खंडागळे, माधव शिंदे बाळापुरकर,संजय पाटील जुनीकर,विठ्ठल कुंडलवाडे,रवी शेट्टी,गणेश गिरी,व्यंकट पाटील मोरे,अवधूत पाटील सालेगावकर,फुलाजी पाटील हरेगावकर,खंडाळे नरेंद्र सरपंच आटाळा,बालाजी कंठेवाड यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!