*तामिळनाडू आणि केरळने CAA लागू करण्यास नकार दिला.*

abhishek bakkewad
0 Min Read
Spread the love

 

चेन्नई – तामिळनाडू आणि केरळने CAA लागू करण्यास नकार दिला केंद्राने नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू करण्याची अधिसूचना दिल्यानंतर, तामिळनाडू आणि केरळ सरकारने त्यांच्या राज्यांमध्ये कायदा लागू करण्यास नकार दिला. केरळचे अर्थमंत्री केएन बालगोपाल म्हणाले, “केरळमध्ये CAA लागू होणार नाही.” तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले, “सीएए…फक्त भारतीय लोकांमध्ये फूट निर्माण करण्याचा मार्ग मोकळा होतो.”

Share This Article
error: Content is protected !!