मुंबईतील आठ लोकल रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे लवकरच बदलली जाण्याची शक्यता.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

मुंबई: महाराष्ट्र सरकार या 8 रेल्वे स्थानकांचे नाव बदलणार आहे मुंबईतील आठ लोकल रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे लवकरच बदलली जाण्याची शक्यता आहे. आर्थिक राजधानीतील या स्थानकांची नावे बदलण्याच्या त्यांच्या प्रस्तावाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने तत्वतः मान्यता दिल्याचा दावा शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मंगळवारी केला. मुंबई सेंट्रलचे नाना जगन्नाथ शंकरशेठ स्थानक असे नामकरण करण्यात येणार आहे. मुंबईतील स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहेत शेवाळे यांनी पुढील स्थानकांची नावे बदलण्याची मागणी केली. 

करी रोड चे लालबाग सँडहर्स्ट रोड चे डोंगरी, ग्रीन कॉटन चे काळाचौकी,डॉकयार्ड रोड चे माझगाव ,किंग्स सर्कल चे तीर्थकर पार्श्वनाथ ,मरीन लाइन्स चे मुंबादेवी , चर्नी रोड चे गिरगाव, मुंबई सेंट्रल चे नाना जगन्नाथ शंकरशेठ

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!