इलेक्टोरल बाँड्सद्वारे भाजप आणि काँग्रेसला किती पैसे मिळाले?

abhishek bakkewad
0 Min Read
Spread the love

 

नवी दिल्ली – एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 दरम्यान भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून सुमारे ₹6,060 कोटी मिळाले, जे सर्व पक्षांमध्ये सर्वात जास्त आहे. TMC ने ₹1,610 कोटी, त्यानंतर काँग्रेसने 1,422 कोटी, भारत राष्ट्र समितीने 1,215 कोटी, BJD ₹776 कोटी मिळवले. AAP ला ₹65 कोटी, जनता दल (सेक्युलर) ₹ 44 कोटी, SAD ₹ 7 कोटी आणि RJD ला ₹ 1 कोटी मिळाले.

Share This Article
error: Content is protected !!