स्वतःच्या रहात्या घरी कामळज येथील तरुणाने केली आत्महत्या.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड –  कामळज ता.मुदखेड येथील तरुण,कुंटुबांतील कर्ता संजय गोविंदराव खानसोळे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन चालू असुन शासनाने व मराठा समाजाची केलेली फसवणूक व दिलेले खोटे अश्वासन यामुळे मराठा समाजाला सरसगट सगे सोयऱ्यांना आरक्षण मिळत नसलेल्या शासनाच्या या आडमुठेपणा ला कंटाळून आज पहाटे पाच वाजता स्वतःच्या रहात्या घरी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने माझ्या लेकराबाळांचे भविष्य आंधारात दिसत असल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे.

 

सरकारचा जाहिर निषेध

एक मराठा लाख मराठा

अशी चिठ्ठी खिशात लिहुन ठेवून गळफास घेवून आत्महता केली असल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात शासनाचा निषेध केला जात आहेमयत संजय खानसोळे यांच्या पश्चात वडील,आई,तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

 

शासन अजुन किती आत्महत्येची वाट पहाणार आणि किती जनांचे संसार उद्धवस्त करणार

शासनाने त्वरीत निर्णय घेवून मराठा समाजाला सरसगट ओबीसी तून आरक्षण द्यावे अशी मागणी केली जात आहे.

Share This Article
error: Content is protected !!