नवी दिल्ली – 2024 च्या लोकसभा निवडणुका 19 एप्रिलपासून सुरू होतील आणि सात टप्प्यांत होतील, अशी घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी केली. सर्व 543 लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी 4 जून रोजी एकाच दिवशी होणार आहे. आगामी निवडणुकीत तब्बल 96.8 कोटी लोक मतदान करण्यास पात्र असतील.

https://x.com/ECISVEEP/status/1768932836533580194?s=20
