रशिया-युक्रेन युद्ध कधी संपणार – पंतप्रधान नरेंद्र मोदीं

abhishek bakkewad
0 Min Read
Spread the love

 

नवी दिल्ली – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध गेल्या २ वर्षांपासून सुरु आहे. अजूनही दोन्ही देशांमधील युद्ध थांबलेले नाही. दोन्ही देशांमधील शेकडो लोकं आतापर्यंत ठार झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांच्या प्रमुखांना चर्चेने मार्ग काढण्याचा सल्ला दिला आहे.दरम्यान मोदींनी पुन्हा एकदा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा केली आहे

Share This Article
error: Content is protected !!