काँग्रेस पक्षासाठी हा दुहेरी धक्का; यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवाराची माघार.

abhishek bakkewad
0 Min Read
Spread the love

 

नवी दिल्ली – काँग्रेस पक्षासाठी हा दुहेरी धक्का;यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवाराची माघार.यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवाराची माघार, गुजरातमध्ये काँग्रेसची पंचाईत करणारे रोहन गुप्ता कोण आहेत..?खरं तर काँग्रेस पक्षासाठी हा दुहेरी धक्का आहे. कारण पक्षाने बराच विचारविनिमय करून आणि इतर सर्व वाद बाजूला ठेवून त्यांची निवड केली होती. आता त्यांच्या जागी दुसरा उमेदवार मिळणे पक्षाला कठीण जाणार आहे.

Share This Article
error: Content is protected !!