भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे 15 जागांसाठी

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची चौथी यादी जाहीर, अभिनेत्री राधिका सरथकुमार यांना तिकीट,भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 15 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याही यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही. भाजपच्या  या चौथ्या यादीत पुदूच्चेरी तसेच तमिळनाडू राज्यातील 14 जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भाजपने या यादीत तमिळनाडूतील प्रसिद्ध अभिनेत्री राधिका सरथकुमार  यांनादेखील तिकीट दिले आहे. त्या विरुदनगर येथून निवडणूक लढवणार आहेत.

Share This Article
error: Content is protected !!