हिमायतनगर पोलिसात गुन्हा दाखल
जिल्हा समन्वयक प् /माधव काईतवाड
हिमायतनगर. – तालुक्यातील कोतलवाडी येथील शेतकरी दशरथ पाप्पया गायकवाड वय वर्षे ४० हे दिनांक २२रोजि सकाळी ८ वाजता कोतलवाडी येथे महाकाली च्या मंदिरासमोर शेतातून घरी येताच आरोपी बालाजी सायबु गायकवाड कोतलवाडी यांने फिर्यादीस आमच्या भावाभाचे भाडन का सोडवले नाही म्हणून फिर्यादीचे जिवे मारण्याच्या उद्देशाने कुह्राडीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले असल्याने अधिक माहिती अशी की
फिर्यादी दशरथ पाप्पया गायकवाड हे नांदेड येथील शासकीय रुग्णालयात विष्णुपुरी नांदेड येथे उपचार घेत आहे या घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस स्थानकात आरोपी बालाजी साहेब गायकवाड राहणार कोथळवाडी यांच्याविरुद्ध ३०७ भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक नीता कदम यांच्याकडे सोपवला त्या कामी सहकार्य बिट जमादार एस एल कदम हे काम करीत आहेत