श्री दत्तप्रभू प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत भारताचे माजी ग्रहमंत्री कै.डॉ शंकररावजी चव्हाण साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड : शुक्रवारी श्री दत्तप्रभू प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत जंलक्रातीचे प्रेनेते,जंलनायक,मराठवाड्याचे भगीरथ,मराठवाड्याचे वैभव, मराठवाड्याचे कैवारी,महाराष्ट्राचे महानायक,महाराष्ट्रात एकुण १३६ धरणाची उभारणी केली आहे असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्रेध्देय कै.डॉ शंकररावजी चव्हाण साहेबाची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटीचे सेवादलाचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव धर्माधिकारी साहेब, सेवादलाचे तालुका अध्यक्ष श्री राजकमलसिंघ गाडीवाले,माजी नगरसेवक पंढरीनाथ केद्रे,माजी नगरसेविका सौ.सुनंदा पाटील , या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्यादयापंक श्री नागरगोजे पि. जी.हे उपस्थित होते.प्रमुख पाहूने व अध्यक्ष यांच्या हस्ते कै. डॉ शंकररावजी चव्हाण यांच्या प्रतिमेची पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.कै.डॉ शंकररावजी चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शाळेतील विद्यार्थ्यांती भाषणे केली आहे.

या संस्थेचे अध्यक्ष धर्मधिकारी साहेबांनी तसेच मान्यवरानी चव्हाण साहेबाच्या जिवनचेरित्राबदल विधार्थी व उपस्थिताना मोलाचे मार्गदर्शन केले.या नंतर विधार्थीकरीता खाऊ वाटप केले आहे.

शाळेच्या परिसरात वॄक्षरोपण करून या कार्यक्रमाला उपस्थित स.शि. सौ.आगलावे आर.पी.सौ हिरवन्टे एस.डी.सौ पापुलवार एस.एन.श्री.धर्माधिकारी एम. एस.श्री.बि.एम.या परिसरातील नागरिक,विधार्थी,पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकमलसिंघ गाडीवाले यांनी केले तर आभार पापुलवार यानी मानले

Share This Article
error: Content is protected !!