मुंबई : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत महत्वाचे भाष्य केले आहे. सध्या विविध संघटनांची चर्चा सुरु असून दोन एप्रिलपर्यंत भाजपाविरोधी आघाडी तयार करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.