शहर प्रतिनिधि लक्ष्मण भैरेवाड
हिमायत नगर ते सिरंजनी एकंबा कोठा शेलोडा सिरपली या मार्गवारील मानव विकास मिशन ची बस सेवा काही दिवसापासुन बंद होती त्यामुळे या मार्गावरून हिमायतनगरला शिक्षणासाठी ये ,जा करणार्या विद्यार्थ्यांचे हाल होत होते याची दखल घेउन सिरंजणीच्या पवन करेवाड यांनी बस सेवा सुरू करावी म्हणुन प्रशासनाकडे निवेदन द्वारा मागणी केली होती त्यामुळे आता ही बस सेवा सुरु झाली आहे हिमायतनगर ते सिरंजणी बायपास रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला असल्याने माणव विकास मिशंची बस सेवा गेल्या काही दिवसांपासुन बंदची होती सिरंजणीच्या सरपंच सौ, मेघाताई करेवाड यांचे पती पवन करेवाड यांनी तहशील प्रशासनाला खड्डा ताक्ताळ भुजवनीच्या मागनीचे निवेदन दिले होते तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी या मागणीचे गंभीर दखल घेउन सदरचा खड्डा भुजविन्यासाठी आदेश दिले आता खड्डा भुजविण्यात आल्याने माणव विकासची बस सेवा सुरळीत चालु झाली आहे