१ एप्रिलपासून कोणती औषधे महागणार?

abhishek bakkewad
0 Min Read
Spread the love

 

नवी दिल्ली – घाऊक किंमत निर्देशांकातील बदलानुसार १ एप्रिलपासून अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढतील, असे NPPA ने म्हटले आहे. डिक्लोफेनाक आणि इबुप्रोफेन सारखी वेदनाशामक औषधे, सामान्यतः वापरले जाणारे अँटीबायोटिक अजिथ्रोमाइसिन आणि अँटीबॅक्टेरियल ड्राय सिरप ही औषधे महाग होतील. यादीमध्ये Amoxicillin, Amphotericin B, Benzoyl peroxide, Cefadroxil, Cetirizine, Dexamethasone, Folic acid या औषधांचा समावेश आहे.

Share This Article
error: Content is protected !!