भारताकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना धडा शिकवला जाईल नाव न घेता पाकिस्तानवर टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

बिहार – भारताकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना आता पीठ मिळेना  प्रचारसभेतून पीएम मोदींचा पाकिस्तानवर  हल्लाबोलकेलाबिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा धुमधडका लावलाय. बिहारमधील एका प्रचार सभेत भाजपसाठी मत मागताना त्यांनी विरोधकांवर टीका केली. प्रचार सभेत नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांसह पाकिस्तानवर हल्लाबोल केला.

बिहारमधील नवाद येथे सभेत संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी नाव न घेता पाकिस्तानवर टोला मारलाय. मोदीने गॅरंटी दिली होती की, भारताकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना धडा शिकवला जाईल. आता देशाकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना आता पीठासाठी वणवण फिरावे लागत आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!