पर्यावरण उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था भारत या पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या संस्थेकडून केंद्रप्रमुख श्री नवनाथ जाधव यांचा सत्कार 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी/

पालाघर – जातील प्रत्येक घटका पर्यत पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या पर्यत वृक्षारोपण व वृक्षारोपण संगोपन यासाठी जनजागृती करणारे समाज सेवक व नोकरदार यांना स्वातंत्र्याच्याअमृत महोत्सव निमित्त ,जिल्हास्तरीय पर्यावरण जनजागृती स्पर्धा आयोजित करणे, शाळेतील विद्यार्थी स्वावलंबी होण्यासाठी वाडा तालुक्यातील विद्यार्थांना NGO शांती मंदिर ट्रस्ट व प्रोजेक्ट मॅनेजर सौ प्रमिला पाटील यांची मदत घेऊन 20000 फळ झाडे पोहच करून प्रत्यक्ष विद्यार्थी व पालक व महिला बचत गट यांच्या मधे जागृती निर्माण करून आपल्या परिसरात व शेतात फळ झाडे लावून घेण्याचे भरीव कार्य केल्याबद्दल त्यांच्या पर्यावरण विषयक कार्याची दखल घेवून पर्यावरण उत्कर्ष बहु उद्देशिय संस्था भारत या संस्थेमार्फत *श्री नवनाथ हरी जाधव केंद्रप्रमुख तथा का स्ट्राईब संघटना जिल्हा अध्यक्ष पालघर* यांचा सत्कार करून सन्मानचिन्ह देण्यात आले, उत्कृष्ठ कार्याबद्दल पर्यावरण उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था भारत यांनी सभासद करून घेतले , या सरकारबद्दल कस्ट्राइब शिक्षक संघटना राज्य उपाध्यक्ष विजयकुमार जाधव व सर्व सभासद मित्रा मार्फत शाल व बुके देवून नवनाथ जाधव सर यांचे अभिनंदन करण्यात आले 🌿🌱🌹

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!