लोकांना समजून घ्यायचं नसेल तर आम्ही काही करू शकत – देवेंद्र फडणवीस 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नागपूर – सुनेत्रा पवार यांना दिलेला मत मोदींसाठी जाईल. तर सुप्रिया सुळे यांना दिलेला मत राहुल गांधींना जाईल. एवढं स्पष्ट मी सांगितलं आहे, आता काही लोकांना समजून घ्यायचं नसेल तर आम्ही काही करू शकत

बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात रुजलेलं समीकरण आहे.बारामती लोकसभेच्या जागेसाठी पवार घराण्यातील लढाई तीव्र झाल्यामुळे राष्ट्रवादी आणि पवारांच्या पारंपरिक प्रतिस्पर्धींना चुरशीच्या लढतीत महत्त्व प्राप्त झाले आहे. या मतदार संघाकडे राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. बारामतीत सुनेत्रा पवारांना मत म्हणजे मोदींना  मत तर सुप्रिया सुळेंना मत म्हणजे राहुल गांधींना मत, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. 

Share This Article
error: Content is protected !!